घोडबंदर रोडवर खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या कारला अपघात
मोठा अनर्थ टळला, चालक जखमी पालघर : पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या कारचा घोडबंदर रोडवर अपघात झाला असून सुदैवाने ते बचावले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर रोड येथे रॉं... Read more
स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबवा
खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या वाढवण बंदर प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागण्या पालघर : पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय बंदर... Read more
डहाणूत आरोग्य सुविधांचे लोकार्पण पालघर : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे आणि त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघ... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातून एक लव जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून ओळख करून घेत, खोटी ओळख वापरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. पीडितेच्या... Read more
वाढवण बंदरासाठी ७६ हजार २२० कोटींची मंजुरी
8 लेन महामार्गासह कनेक्टिव्हिटीला गती पालघर : देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला नवी झेप देणाऱ्या वाढवण बंदर ( Vadhavan Port ) प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून, या महत्त्वाकांक्... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईतील पासपोर्टची क्षमता वाढवावी
खासदार डॉ. हेमंत सवरा यांची परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे मागणी पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.... Read more
विरार मध्ये चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 नागरिकांचा मृत्यू
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी र... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईत कोसळली इमारत
मायलेकीचा खाली दबून मृत्यू, अनेक जण जखमी पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोड वरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजल्याच्या इम... Read more
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध
हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ०४ सप्टेंबर २०२५ ही अंतीम तारीख पालघर : राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका ( Vasai Virar City... Read more
मुरबे पोर्ट प्रकल्पाचा “मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल” (EIA) सादर
लवकरच होणार सार्वजनिक सुनावणी पालघर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला... Read more









