दि 14 : प्रधानमंत्री यांनी जनतेला कोविड-19 महामारिच्या विरोधात एकजुटिने लढण्याचे आव्हान केले आहे। त्या अनुषांगने , सी आय एस एफ , तारापुर द्वारे कोविड-19 जागरूकता साठी सी आय एस एफ चे कमांडेंट श्री एस डी आर्य तथा बल सदस्य, संरक्षिका सदस्या, मुले यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून
सी आय एस एफ कॉलोनी मधे लहान लहान ग्रुप मधे वेगवेगळ्या जागेवर तथा घरी कोविड-19 संबंधित योग्य वागणुकीची प्रतीज्ञा घेतली।केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी आई एस एफ ) ही तारापुर अनुउर्जा प्रकल्पच्या सुरक्षितेकरिता कार्यरत आहे। आणि 24x 7 सुरक्षितेकरिता तत्पर आहे।
या शपथ समारोह मधे एकूण
2 राजपत्रित अधिकारी ,
48 अधिनस्त अधिकारी ,
161 अन्य पद ,
33 पारिवारिक सदस्य यांनी शपथ घेतली.