पालघर : पालघर मध्ये आज संध्याकाळच्या वेळी एका महिन्यासाठी लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाउनचा विरोध करणा-या व्यापा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दिवसा जमावबंदी लागू असताना पालघर मधले सर्व व्यापारी मिळून सोशल डिस्टनसिंगच्या नियमाच पालन करून हातात महाराष्ट्र मै कोरोना पहले खत्म होगा या व्यापारी, मत छीनो हमारा कारोबार हमारा भी है … घर बार, लॉक डाउन को हटाओ व्यापारी को बचाओ या आशयाचे पोस्टरर्स घेउन लॉकडाउनचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी लॉकडाउनचा विरोध व्यापा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.