देशाच्या गतीला तिपटीने वाढवण्यासाठी ही निवडणूक आहे – गृहमंत्री अमित शहा
पालघर : देशाच्या गतीला तिपटीने वाढवण्यासाठी तसचं देशाच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे असं मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं. पालघर जिल्ह्यातल्या वसई म... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आचोळे इथल्या मुख्य अग्निशमन केंद्रात आचोळे आज अग्निशमन सेवा दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या हस्ते अग्निशमन ध्... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली असून या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्या मधल्या काशिदकोपर या ठिकाणी अनधिकृतपणे रेत... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसईत असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्यात आता संध्याकाळी सात नंतर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. यासाठी किल्ल्यासभोवताली संरक्षक जाळ्यांचं कुंपण लावण्याचं काम सुरु करण... Read more
वसई ते भाईंदर प्रायोगिक तत्त्वावर रो-रो सेवा सुरु
पालघर : महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पालघर जिल्ह्यातल्या वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. वसई-भाईंदर या भागाती... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यात इन्कोव्हॅक ही लस उपलब्ध झाली असून जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर तसचं वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात ६० वर्षावरील नागरिकांना त्याचबरोबर फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर... Read more
वसई : पालघर जिल्ह्यातल्या वसई मधल्या उमेलमान इथं राहणाऱ्या ९ वर्षाच्या चिमुकली स्वरा पाटील हिने हिमालय गिर्यारोहण मोहिम सारपास (१३८५० फुट) यशस्वीरित्या पुर्ण केली आहे. स्वरा ही कार्मेलाईट कॅ... Read more
पालघर : सागर परिक्रमा कार्यक्रमाच्या तिसऱ्या चरणा अंतर्गत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी आज अन्य केंद्रीय मंत्र्यासह पालघर जिल्ह्या... Read more
पालघर : तरुणांकडून शेतीत घडून येणारे नवनवीन प्रयोग पाहता आजच्या काळात युवा तरुण आणि शेतीतले नवनवे प्रयोग याचं नातं काहीसं जवळचं होत चाललेलं दिसून येतं. आजचे युवा तरुण हे आपल्या वडीलोपार्जित... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार मध्ये आज वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे दहाव्या राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉन स्पर्धेत लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिक... Read more